आम्ही फक्त दोन हातांमधील अंतर कमी करतो...
गेल्या २० वर्षांपासून दिशा पारिवार चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्रातील गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना दानशूर देणगीदारांशी जोडत आहे — पारदर्शकपणे, थेट, आणि कुटुंबाच्या ऊबेसह.
आम्ही फक्त दोन हातांमधील अंतर कमी करतो...
For 20 years, Disha Pariwar Charitable Trust has connected generous donors with meritorious, financially needy students across rural Maharashtra — transparently, directly, and with a family's warmth.
शिष्यवृत्ती अर्ज
Scholarship Applications
शैक्षणिक वर्ष २०२६–२७
Academic Year 2026–27
अर्जाची तारीख
Application Window
२५ जून २०२६
सकाळी १० वा.
१० जुलै २०२६
ते सायंकाळी ५ वा.
25 June 2026
10:00 AM
- 10 July 2026
to 5:00 PM
शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता
- ●कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग इत्यादी क्षेत्रांत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.
- ●इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात.
- ●सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल.
- ●महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांचा मदतीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल.
Eligibility Criteria
- ●Students with 80%+ in 12th std aspiring to study Arts, Commerce, Science, Engineering, Architecture, Agriculture, Pharmacy, Nursing, etc. and who have genuine financial need will be considered.
- ●Needy students taking admission to any college in Maharashtra for a diploma after 10th std can also apply.
- ●Assistance will cover college fees, lodging, and food based on available funds.
- ●Needy students from Maharashtra whose parents are farm labourers, small landholders, or low-income earners — or whose parents are no longer alive — will be given priority consideration.
संपर्क
Get in Touch
📞
फोन / ईमेल
Phone / Email
पुणे भागPune
96894 36512
मुंबई भागMumbai
94220 24024
कोकण भागKonkan
98600 21082
इतर जिल्हेOther Dist.
94223 07146
/span>
देणगीसाठी
Donations
team.dishapariwar@gmail.com
सामान्य चौकशी
General Enquiry
team.dishapariwar@gmail.com
🏢
कार्यालय
Office
दिशा पारिवार चॅरिटेबल ट्रस्ट
दुसरा मजला, कॅपिटल टॉवर,
शगुन चौक, लक्ष्मी रोड,
नारायण पेठ, पुणे – ४११०३०
दुसरा मजला, कॅपिटल टॉवर,
शगुन चौक, लक्ष्मी रोड,
नारायण पेठ, पुणे – ४११०३०
Disha Pariwar Charitable Trust
2nd Floor, Capital Tower,
Shagun Chowk, Laxmi Road,
Narayan Peth, Pune – 411030
2nd Floor, Capital Tower,
Shagun Chowk, Laxmi Road,
Narayan Peth, Pune – 411030
🕐 सकाळी १०:०० – सायंकाळी ५:०० | team.dishapariwar@gmail.com
🕐 10:00 AM – 5:00 PM | team.dishapariwar@gmail.com
🏠
सरोज भवन वसतिगृह
Saroj Bhavan Hostel
सरोज भवन विद्यार्थिनी वसतिगृह,
बालाजी पार्क, लेन नं. ३,
केसनंद रोड, वाघोली,
पुणे – ४१२२०७
बालाजी पार्क, लेन नं. ३,
केसनंद रोड, वाघोली,
पुणे – ४१२२०७
Saroj Bhavan Girls Hostel,
Balaji Park, Lane 3,
Kesnand Road, Wagholi,
Pune – 412207
Balaji Park, Lane 3,
Kesnand Road, Wagholi,
Pune – 412207