मुख्य पानHome
दिशा पारिवार

दिशा पारिवार चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे

Disha Pariwar Charitable Trust, Pune

एक शैक्षणिक चळवळ · Since 2007 An Education Movement · Since 2007
शिष्यवृत्ती
अर्ज प्रक्रिया २०२६–२७
अर्ज : २५ जून सकाळी १० वा. ते १० जुलै सायंकाळी ५ वा.
प्रक्रिया खाली पाहा.
Scholarship
Application Process 2026–27
Application window: 25 June 10:00 AM to 10 July 5:00 PM.
Choose your path below .
📋 शैक्षणिक मदतीसाठी अटी व पात्रता (२०२६–२७) 📋 Eligibility Criteria (2026–27)
  • कला, वाणिज्य, शास्त्र, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, नर्सिंग इत्यादी क्षेत्रांत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या आणि इ. १२ वी मध्ये ८०% गुण असणाऱ्या गरजू व गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल.Second Year / Lateral Entry (Diploma ते Engineering पदवी) विद्यार्थी देखील पात्र आहेत. तसेच पदवीनंतरचे Master's/PG (उदा. M.Com., M.A., M.Sc., MBA) विद्यार्थीही अर्ज करू शकतात
  • इयत्ता १०वी नंतर डिप्लोमासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेणारे गरजू विद्यार्थी अर्ज करू शकतात.
  • सदर मदतीमध्ये कॉलेजची फी, राहणे, जेवणे यासाठी उपलब्ध निधीनुसार मदतीचा विचार केला जाईल.
  • महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थी; ज्यांचे पालक शेत मजूर, अल्प भू धारक, अल्प उत्पन्न धारक आहेत अथवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हयात नाहीत अशा विद्यार्थ्यांचा मदतीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल.
  • Students with 80%+ marks in 12th std aspiring to study Arts, Commerce, Science, Engineering, Architecture, Agriculture, Pharmacy, Nursing, etc. and who have genuine financial need will be considered. Second Year / Lateral Entry (Diploma to Engineering Degree) students are also eligible. Master's/PG after Graduation (e.g. M.Com., M.A., M.Sc., MBA) students may also apply.
  • Needy students taking admission to any college in Maharashtra for a diploma after 10th std can also apply.
  • Assistance will cover college fees, lodging, and food, based on available funds.
  • Needy students from Maharashtra whose parents are farm labourers, small landholders, or low-income earners — or whose parents are no longer alive — will be given priority consideration.
⚠️
महत्त्वाचे: ऑनलाइन फॉर्मसोबत ऑफलाइन फॉर्म पाठवणे अनिवार्य आहे. फक्त ऑनलाइन फॉर्म पुरेसा नाही. दोन्ही पूर्ण केल्याशिवाय अर्ज अपूर्ण राहतो.
⚠️
Important: The offline form must be posted in addition to the online form. Online alone is not sufficient. Your application is incomplete without both.
ऑनलाइन प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज कसा करावा?
खालील ४ पायऱ्या काळजीपूर्वक पाळा. अर्ज क्रमांक मिळाल्यावर ऑफलाइन फॉर्मही पाठवणे आवश्यक आहे.
Online Process
How to Apply Online
Follow these 4 steps carefully. After receiving your application number, you must also post the offline form.
1
पात्रता तपासा
वरील पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा. इ. १२ वी मध्ये ८०% गुण व गरज असणे आवश्यक आहे; आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
Check Eligibility
Read the eligibility criteria above carefully. You need 80%+ in 12th std and genuine financial need; students from low-income or single-parent families are given priority.
2
कागदपत्रे तयार ठेवा
झेरॉक्स / स्कॅन तयार ठेवा — मूळ कागदपत्रे पाठवू नयेत.
1पासपोर्ट साइज दोन फोटोफोटोच्या मागे नाव लिहावे
2मागील वर्षाच्या व चालू वर्षाच्या कॉलेजच्या फी पावती
3फी स्ट्रक्चर
4वसतिगृह फी पावती
5बँक पासबुक
6लाईट बिल
7मूळ वास्तव्याचा पुरावारेशन कार्ड / भाडे पावती / महापालिका मिळकत कर पावती
8उत्पन्नाचा दाखलापगारदार असल्यास पेमेंट स्लीप व फॉर्म 16 जोडावे
9पालक हयात नसल्यास मृत्यू दाखलापालक काय काम करत होते, मृत्यूचे कारण, व सध्या विद्यार्थ्यांची देखभाल कोण करते — वेगळ्या पानावर लिहून जोडावे
10पालक शेतकरी असल्यास ७/१२ व ८अ उताराकुटुंब प्रमुख / आजोबा / वडिलांच्या नावाचा
11पालक छोटे व्यावसायिक असल्यास व्यवसाय परवाना प्रत
12 हस्तलिखित अर्ज ( पत्र स्वरूपात) शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती, भविष्यातील उद्दिष्टे आणि अर्जामध्ये नमूद नसलेली इतर महत्त्वाची माहिती लिहावी.
Prepare Documents
Keep photocopies / scans ready — do not send originals.
12 Passport-size photosWrite your name on the back of each photo
2College fee receipts — previous year & current year
3Fee structure
4Hostel fee receipt
5Bank passbook
6Electricity bill
7Original residence proofRation card / Rent receipt / Municipal property tax receipt
8Income certificateIf salaried: attach salary slip & Form 16
9If parent is deceased: death certificateWrite on a separate page: parent's occupation, cause of death, and who currently cares for the student
10If parent is a farmer: 7/12 & 8A extractIn the name of family head / grandfather / father
11If parent is a small business owner: copy of business licence
12 Handwritten Application ( Letter Format) Describe your educational background, family background, financial situation, future goals, and any additional information not covered in the standard application form.
3
ऑनलाइन फॉर्म भरा व सादर करा
पोर्टलवर नोंदणी करा, सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. सादर केल्यावर ईमेल वर अर्ज क्रमांक (DP/2026-27/XXX) येईल.
⚠️ हा अर्ज क्रमांक जपून ठेवा — ऑफलाइन फॉर्मच्या पहिल्या पानावर लिहावा लागेल.
💻 ऑनलाइन अर्ज करा →
Fill & Submit the Online Form
Register on the portal, fill all details carefully, and upload your documents. After submission, an application number (DP/2026-27/XXX) is sent via email .
⚠️ Save this application number — you must write it on the first page of your offline form.
💻 Apply Online →
4
आता ऑफलाइन फॉर्म पाठवा
ऑनलाइन अर्ज पूर्ण झाल्यावर १५ दिवसांच्या आत ऑफलाइन फॉर्म पोस्टाने पाठवणे अनिवार्य आहे. खाली ऑफलाइन टॅब उघडून पुढील प्रक्रिया वाचा.
✅ दोन्ही फॉर्म पूर्ण केल्यावरच अर्ज अधिकृतपणे स्वीकारला जातो.
Now Post the Offline Form
After completing the online form, you must post the offline form within 15 days. Switch to the Offline tab below to read the next steps.
✅ Your application is only officially accepted once both forms are complete.
⏱ अपेक्षित वेळापत्रक
दिवस ०
ऑनलाइन अर्ज सादर
दिवस १–५
ऑनलाइन अर्जाची प्राथमिक तपासणी
दिवस ५–२०
कागदपत्र पडताळणी
दिवस २१–३०
दूरध्वनीद्वारे चर्चा (फक्त कागदपत्र पडताळणी व पात्रता निकष पूर्ण झाल्यास)
दिवस ३१–४५
मुलाखत नियोजन
दिवस ४५–५५
समितीचा अंतिम निर्णय
दिवस ५५–६०
निकाल जाहीर
⏱ Expected Timeline
Day 0
Online Application Submission
Day 1–5
Online Application Review
Day 5–20
Document Verification
Day 21–30
Phone Discussion (Only if Document Verification and Eligibility Criteria are Passed)
Day 31–45
Interview Scheduled
Day 45–55
Committee Decision
Day 55–60
Final Result Declaration
ऑफलाइन प्रक्रिया
ऑफलाइन फॉर्म कसा पाठवावा?
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर हे पाऊल उचलणे अनिवार्य आहे. फॉर्म डाउनलोड करा, भरा, सह्या घ्या आणि पोस्टाने पाठवा.
Offline Process
How to Submit the Offline Form
This step is mandatory after completing the online application. Download the form, fill it by hand, collect signatures, and post it.
ऑफलाइन अर्ज फॉर्म — PDF
A4 वर प्रिंट करा · हाताने भरा · सह्या घ्या · पोस्ट करा
Offline Application Form — PDF
Print on A4 · Fill by hand · Collect signatures · Post
फॉर्म डाउनलोड कराDownload Form
1
फॉर्म डाउनलोड करा व प्रिंट करा
वरील बटणावरून PDF डाउनलोड करा. A4 आकाराच्या कागदावर प्रिंट करा. डिजिटल भरणे स्वीकार्य नाही — हाताने भरणे अनिवार्य आहे.
Download & Print the Form
Download the PDF using the button above. Print on A4 size paper. Digital filling is not accepted — the form must be filled by hand.
2
ऑनलाइन अर्ज क्रमांक लिहा
फॉर्मच्या पहिल्या पानावर तुमचा ऑनलाइन अर्ज क्रमांक (DP/2026-27/XXX) नमूद करा. हा क्रमांक नसल्यास फॉर्म जोडता येणार नाही.
⚠️ ऑनलाइन अर्ज न केल्यास आधी ऑनलाइन अर्ज करा व क्रमांक मिळवा.
Write Your Online Application Number
On the first page of the form, write your online application number (DP/2026-27/XXX). Without this number, the form cannot be linked to your online application.
⚠️ If you haven't applied online yet, do that first and get your application number.
3
सह्या घ्या
फॉर्मवर तीन ठिकाणी सह्या आवश्यक:
विद्यार्थ्याची स्वतःची सही
पालकांची सही
Collect Signatures
Three signatures are required on the form:
Student's own signature
Parent / Guardian signature
4
कागदपत्रे जोडा
फॉर्मसोबत खालील झेरॉक्स जोडा — मूळ कागदपत्रे पाठवू नयेत:
1पासपोर्ट साइज दोन फोटोफोटोच्या मागे बॉल पेनने नाव व अर्ज क्रमांक लिहावे
2मागील वर्षाच्या व चालू वर्षाच्या कॉलेजच्या फी पावती
3फी स्ट्रक्चर
4वसतिगृह फी पावती
5बँक पासबुक
6लाईट बिल
7मूळ वास्तव्याचा पुरावारेशन कार्ड / भाडे पावती / महापालिका मिळकत कर पावती
8उत्पन्नाचा दाखलापगारदार असल्यास पेमेंट स्लीप व फॉर्म 16 जोडावे
9पालक हयात नसल्यास मृत्यू दाखलापालक काय काम करत होते, मृत्यूचे कारण, व सध्या विद्यार्थ्यांची देखभाल कोण करते — वेगळ्या पानावर लिहून जोडावे
10पालक शेतकरी असल्यास ७/१२ व ८अ उताराकुटुंब प्रमुख / आजोबा / वडिलांच्या नावाचा
11पालक छोटे व्यावसायिक असल्यास व्यवसाय परवाना प्रत
📸 प्रत्येक फोटोच्या मागे बॉल पेनने नाव व अर्ज क्रमांक लिहा.
12 हस्तलिखित अर्ज ( पत्र स्वरूपात) शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती, भविष्यातील उद्दिष्टे आणि अर्जामध्ये नमूद नसलेली इतर महत्त्वाची माहिती लिहावी.
Attach Documents
Enclose photocopies of the following — do not send originals:
12 Passport-size photosWrite name & application number on the back using a ball pen
2College fee receipts — previous year & current year
3Fee structure
4Hostel fee receipt
5Bank passbook
6Electricity bill
7Original residence proofRation card / Rent receipt / Municipal property tax receipt
8Income certificateIf salaried: attach salary slip & Form 16
9If parent is deceased: death certificateWrite on a separate page: parent's occupation, cause of death, and who currently cares for the student
10If parent is a farmer: 7/12 & 8A extractIn the name of family head / grandfather / father
11If parent is a small business owner: copy of business licence
📸 Write your Name & Application Number on the back of each photo using a ball pen.
12 Handwritten Application ( Letter Format) Describe your educational background, family background, financial situation, future goals, and any additional information not covered in the standard application form.
5
पोस्टाने पाठवा
ऑनलाइन अर्जानंतर १५ दिवसांच्या आत Speed Post / Registered Post ने पाठवा.
पत्ता / Address:
दिशा पारिवार चॅरिटेबल ट्रस्ट
२रा मजला, कॅपिटल टॉवर, शगुन चौक (उंबऱ्या गणपती चौक), लक्ष्मी रोड
नारायण पेठ, पुणे – ४११०३०
Post the Form
Post via Speed Post / Registered Post within 15 days of your online submission.
Post to:
Disha Pariwar Charitable Trust
2nd Floor, Capital Tower, Shagun Chowk (Umbrya Ganpati Chowk), Laxmi Road
Narayan Peth, Pune – 411030
⏱ अपेक्षित वेळापत्रक
दिवस ०
ऑनलाइन अर्ज सादर
दिवस १–५
ऑनलाइन अर्जाची प्राथमिक तपासणी
दिवस ५–२०
कागदपत्र पडताळणी
दिवस २१–३०
दूरध्वनीद्वारे चर्चा (फक्त कागदपत्र पडताळणी व पात्रता निकष पूर्ण झाल्यास)
दिवस ३१–४५
मुलाखत नियोजन
दिवस ४५–५५
समितीचा अंतिम निर्णय
दिवस ५५–६०
निकाल जाहीर
⏱ Expected Timeline
Day 0
Online Application Submission
Day 1–5
Online Application Review
Day 5–20
Document Verification
Day 21–30
Phone Discussion (Only if Document Verification and Eligibility Criteria are Passed)
Day 31–45
Interview Scheduled
Day 45–55
Committee Decision
Day 55–60
Final Result Declaration
🗓️
अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही
कृपया खाली दिलेल्या तारखांना पुन्हा भेट द्या.
Applications Haven't Opened Yet
Please come back during the window below to apply online or download the form.
अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे
या वर्षीची अर्ज विंडो संपली आहे. अधिक माहितीसाठी ट्रस्टशी संपर्क करा.
Applications Are Now Closed
This year's application window has ended. Please contact the trust for further guidance.
२५ जून, सकाळी १० — १० जुलै, दुपारी ४ 25 June, 10:00 AM — 10 July, 5:00 PM